brother died

रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाचा मृत्यू, बहिणीने मृत भावाच्या हाताला राखी बांधली अन् शेवटचा...; सगळेच गहिवरले

तेलंगणात एका बहिणीवर रक्षाबंधनाच्या दिवशीच दु:खाचा डोंगर कोसळला. भावाला राखी बांधण्याआधीच ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झाल्याने सणाच्या दिवशी बहिण शोकसागरात बुडाली होती. यावेळी तिने मृत भावाच्या हातावर राखी बांधत त्याला शेवटचा निरोप दिला.

 

Aug 31, 2023, 12:27 PM IST