brooklinn khoury

Pitbull Dog ने केला होता हल्ला, 6 सर्जरीनंतर आता असा बदलला मॉडेलचा चेहरा, पाहून बसेल धक्का

अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या पीटबूल जातीचा कुत्र्यावर बंदी असतानाही अनेक जण पाळीव कुत्रा म्हणून पीटबूल घरी ठेवतात. पण काही वेळा हे जीवघेणं ठरु शकतं

Feb 14, 2023, 01:40 PM IST