british scientists

Omicron Variant: ओमिक्रॉन बाबत आता ब्रिटिश वैज्ञानिकांनी दिला हा इशारा, हलक्यात घेऊ नका

ओमिक्रॉन प्रकाराच्या धोक्याबद्दल बोलताना फर्ग्युसन म्हणाले, 'विषाणू श्वसन प्रणालीमध्ये जातो आणि वातावरणात वेगाने पसरतो ही बाब मोठी चिंता वाढवतो आहे.'

Dec 3, 2021, 05:03 PM IST

पहिले अंडे की पहिली कोंबडी? याचे उत्तर अखेर सापडलेय

या जगात पहिले अंडे आले की पहिली कोंबडी याचे उत्तर आजतायगत कोणाला देता आलेले नाहीये. तुम्हालाही हा प्रश्न कोणीतरी नक्कीच विचारला असेल. त्यावेळी तुम्हाला उत्तर देता आले नसेल. मात्र आता याचे उत्तर सापडलेय.

Jul 13, 2016, 03:13 PM IST