brics group countries

अमेरिकेच्या मक्तेदारीविरोधात एकवटले 'ते' 40 देश? BRICS मुळे महासत्तेचं धाबं का दणाणलं?

40 Countries Wanted To Join BRICS: भारत, चीन, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलचा समावेश असलेल्या या संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी तब्बल 40 हून अधिक देश सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र या देशांनी व्यक्त केलेली ही इच्छा अमेरिकेसाठी धोक्याचा इशारा समजला जात आहे.

Aug 22, 2023, 10:49 AM IST

‘ब्रिक्स’ परिषदेकडे संपूर्ण जगाचं लक्ष! पण भारताचा समावेश असलेलं BRICS आहे तरी काय?

BRICS Summit 2023 What Is BRICS: 'ब्रिक्स'ची 15 वी परिषद जोहान्सबर्गमध्ये 22 ते 24 ऑगस्टदरम्यान पार पडत असून अमेरिकेसहीत संपूर्ण युरोपचंही या देशांच्या बैठकीकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. पण हे 'ब्रिक्स' देश नेमके आहेत तरी काय? ते का एकत्र आले जाणून घ्या...

Aug 22, 2023, 10:18 AM IST