bribery department

सोशल मिडीयावर माणूस खोटंच बोलतो... फेसबुकवरून ज्ञान देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

Kolhapur Crime : वाहन मिळवून देण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे लाच मागितली होती. तक्रारदाराने पोलीस अधिकाऱ्याला धडा शिकवण्यासाठी त्याची थेट लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. लाचलुचप विभागाने सापळा रचत या लाचखोर पोलीस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं आहे.

Apr 21, 2023, 02:28 PM IST

लाच घेण्याची नवी 'स्मार्ट' पद्धत, दोन तलाठी असे अडकले जाळ्यात

Two Talathi were caught taking a bribe : भ्रष्ट्राचार कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे एक प्रकरण पुढे आले आहे. लाच घेण्यासाठी चक्क डिजिटल माध्यमाचा वापर करण्यात आले. 

Jun 1, 2022, 09:07 AM IST