breast feeding awareness

स्तनपानावरील 'सोनू साँग' आहे लय भारी.... (व्हिडिओ)

सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाय काय? या गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घातला असताना आता वाडिया रूग्णालयातील काही नर्सेसने जगजागृतीसाठी या गाण्याचा वापर केला आहे.

Aug 8, 2017, 04:33 PM IST