breaks

'किस केलं म्हणजे आम्ही लेस्बियन नाही'

किसचा किस्सा चर्चेत आल्यामुळे या अभिनेत्री म्हणतात.... 

Mar 28, 2019, 12:23 PM IST

ब्रेकअपमुळे नेहा कक्कडच्या भावनांचा बांध फुटला अन्....

कलाविश्वात एकिकडे लग्नसराईचं वातावरण पाहायला मिळत असताना काही नात्यांमध्ये मात्र वादळ आल्याचं कळत आहे. 

Dec 17, 2018, 09:06 AM IST

Assembly Elections 2018 : योगी म्हणतात, भाजपच्या पराभवास कारण की....

योगी आदित्यनाथांचं सारवासारवपूर्ण विश्लेषण

Dec 13, 2018, 07:27 AM IST

....म्हणून 'दीप-वीर'च्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाही

अवघ्या काही तासांमध्येच त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणाही करण्यात येणार आहे. 

Nov 14, 2018, 01:11 PM IST

ऐकावं ते नवल! दीपिका-रणवीरच्या लग्नाचाही विमा

त्यांनी हा निर्णय नेमका का घेतला? 

Nov 14, 2018, 10:50 AM IST

...म्हणून लग्नाआधीच दीपिकाच्या अश्रूंचा बांध फुटला

सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ही टाऊनचे हे 'राम-लीला' सहजीवनाची शपथ घेण्यासाठी सज्ज 

Nov 14, 2018, 08:58 AM IST

रणबीरच्या प्रेयसीविषयी एक्स गर्लफ्रेंड कतरिना म्हणते....

त्यांच्या नात्याविषयी सांगायचं तर.....

Nov 11, 2018, 02:38 PM IST

Viral Pic : आमिर खानने राखीची परंपरा तोडली

आमीर खानचं वेगळेपण 

Aug 27, 2018, 02:58 PM IST

सचिन तेंडुलकरचे हे 5 रेकॉर्ड कोहलीच काय कुणीच तोडू शकत नाही

क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा 24 एप्रिल हा दिवस खास आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा आज 45 वा वाढदिवस आहे. सचिनने प्रत्येक चाहत्याच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे 2013 मध्ये सचिन निवृत्त होऊनही आजही चाहत्यांच्या मनातील ताईत आहे. आजही कोणत्या ना कोणत्या कारणाने सचिनच्या नावाचा उल्लेख केला जातो. 24 एप्रिल 1973 हा सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 

Apr 24, 2018, 10:07 AM IST

अण्णा हजारेंनी उपोषण सोडलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 29, 2018, 06:03 PM IST

झुकरबर्गला चूक मान्य : डेटा लीक होणं म्हणजे युजर्सच्या विश्वासाला तडा

५ कोटी डेटा लीक होण्याप्रकरणी निर्माता मार्क झुकरबर्गने आपली चूक मान्य केली आहे. युजर्सच्या माहितीची जबाबदारी आमची असल्याचेही त्याने म्हटले. डेटा लीक होणं हे विश्वासाला तडा जाण्यासारख असल्याचही त्याने म्हटलय. 

Mar 22, 2018, 08:18 AM IST

मानखूर्द येथील मंडला झोपडपट्टीला अग्नितांडवाचा विळखा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 11, 2018, 01:40 PM IST

प्रजासत्ताक दिनादिवशी पंतप्रधान मोदींनी केली ही घोडचूक

69 वा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र साजरा करण्यात आला. 

Jan 26, 2018, 05:34 PM IST