breaking news

टोलवाढीसंदर्भातील मनसेचे उपोषण मागे पण राज ठाकरे आक्रमक, काय निर्णय घेतला? जाणून घ्या

Raj Thacjeray On Toll Hike Issue: टोल नाक्यावरुन गाड्या किती जातात, टोल किती जमा होतोय आणि टोलचं काय होतंय? हे समजायला हवे. टोल भरुनही रस्त्यांची दुरावस्था असेल मग टोलच्या पैशांचं काय होतं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Oct 8, 2023, 11:42 AM IST

दिल्लीमागोमाग लातूरमध्येही वारंवार भूकंपाचे हादरे; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Maharashtra News : नुकताच दिल्लीसह हिमाचल, नेपाळ आणि अफगाणिस्तानाच भूकंपाचे हादरे जाणवले आणि एकच थरकाप उडाला. ज्यानंतर आता हीच भीती महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहे. 

 

Oct 5, 2023, 07:54 AM IST

धक्कादायक! दादरच्या महात्मा गांधी जलतरण तलावात सापडले मगरीचे पिल्लू, पोहणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Crocodile pups found in Dadar swimming Pool: प्राणी संग्रहालयातील सर्व प्राणी ताब्यात घेतले पाहिजेत तसेच हे अनधिकृत प्राणी संग्रहालय बंद केले पाहिजे अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. 

Oct 3, 2023, 09:49 AM IST

लग्नानंतरही मुलीला वडिलांच्या जागी नोकरीचा हक्क, कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Girls right to work insted Of Father:आता लग्न झाल्यानंतरही वडिलांच्या जागी मुलींना नोकरीचा हक्क मिळालाय.वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये काम करणा-या राजू उसरे या कर्मचा-याच्या मुलीच्या बाबतीत निकाल देताना खंडपीठानं हा निकाल दिलाय.उसरेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या विवाहित मुलीनं नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र वेकोलिकडून तो नाकारण्यात आला. त्याविरोधात या मुलीनं कोर्टात दाद मागीतली होती.

Oct 3, 2023, 08:47 AM IST

मुख्यमंत्री शिंदेचा पुढाकार आणि 'अशी' फुटली एसटी सहकारी बँक कर्मचाऱ्यांच्या संपाची कोंडी

ST employees Stike: एसटी सहकारी बँकेच्या संपाची सद्यस्थिती मांडण्यासाठी को-ऑपरेटिव्ह बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ शिवसेना नेते आनंदराव अडसूळ आणि या संघटनेचे सल्लागार,शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली.

Oct 2, 2023, 01:20 PM IST