book my show

'खो गए हम कहाँ' गाण्याने कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये मारली एंट्री, जसलीन रॉयलने दिले ख्रिस मार्टिनसोबत अनोखे डुएट

भारतीय गायिका जसलीन रॉयलने कोल्डप्लेच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये एक अतिशय खास देसी टच दिला. जसलीनने 'खो गए हम कहाँ' या गाण्याच्या सादरीकरणाने आणि ख्रिस मार्टिनसोबत 'वी प्रे' या गाण्याने कॉन्सर्टने भारतीयांची मने जिंकली.

 

 

Jan 20, 2025, 02:37 PM IST

Book My Show चे सीईओ आशीष हेमराजानीची संपत्ती किती? 2500 चं तिकिट लाखोंमध्ये विकल्याचा आरोप

Book My Show CEO Ashish Hemrajani Total Networth : 'बूक माय शो' च्या सीईओची एकूण संपत्ती किती माहितीये? 

Sep 29, 2024, 05:53 PM IST

रणबीरचा Animal सिनेमा पहायला जाताय? शेवट चुकवू नका; निर्मात्यांनी दिलंय खास सरप्राईज!

Sequel Of Animal Announced : 'अ‍ॅनिमल' ची एक दिवसाच्या कमाईनं अमेरिकेत सलमान खानच्या 'टायगर 3' चा रेकॉर्ड मोडला आहे. सलमानच्या चित्रपटानं एका दिवसात 1.70 लाख रुपयांची कमाई केली होती.

Dec 1, 2023, 06:16 PM IST

Animal Box Office Collection Day 1: पहिल्याच दिवशी 'अ‍ॅनिमल' नं मोडला 'टायगर 3' चा रेकॉर्ड, केली इतक्या कोटींची कमाई

Ranbir Kapoor Animal : रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटानं पहिल्याच दिवशी सलमान खानच्या 'टायगर 3' चा रेकॉर्ड मोडला आहे. 

Dec 1, 2023, 11:16 AM IST

अवघा रंग एक झाला... 'संगीत देवबाभळी'च्या शेवटच्या प्रयोगाला दाटून कंठ आला

sangeet devbabhali last show :  मराठी रंगभूमीनं आजवर अशा अनेक कलाकृती पाहिल्या. यातील एक सुरेख कलाकृती म्हणजे, 'संगीत देवबाभळी'. 

 

Nov 23, 2023, 11:04 AM IST

IND Vs PAK सामन्याचा ‘जवान’ला फटका; चित्रपटानं तरीही मोडले 'हे' विक्रम

Jawan Box Office Collection Day 5 : पाचव्या दिवशी नव्या आठवड्याची सुरुवात झालेली असताना शाहरुखच्या चित्रपटाच्या कमाईचा वेग मात्र काहीसा मंदावला. पण, त्याचा फारसा फरक पडला नाही. पाहा चित्रपटाची एकूण कमाई... 

 

Sep 12, 2023, 08:13 AM IST

बाबर आझमच्या पगारापेक्षा भारत-पाक सामन्याचं तिकिट महाग, जाणून घ्या किमत

ODI World Cup 2023: भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी तिकिटांची ऑनलाईन विक्री (WC Tickets) करण्यात येत असून अवघ्या काही मिनिटात तिकिटांची विक्री झालीय. यातही भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याच्या तिकिटांना सर्वाधिक मागणी असून लाखो रुपयात ही तिकिटं विकली जात आहेत. 

Sep 6, 2023, 05:14 PM IST

'या' ऑनलाईन साईटवरून तिकीट बुक केल्यास व्हॉटस अॅपवर मिळणार कन्फर्मेशन !

ऑनलाइन इंटरनेट तिकिटिंग प्लॅटफॉर्म बुक माय शो ने व्हॉटस अॅप बिजनेस पायलट प्रोग्रॅमसोबत हातमिळवणी केली आहे. 

Sep 15, 2017, 11:16 AM IST