bollywood vs tollywood

Dear Shahrukh, साऊथ म्हणजे फक्त इडली-वडा नाही! चाहते संतापले... वाचा नेमकं काय झालं?

Shahrukh Khan : बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानचे लाखो चाहते आहेत. पण सध्या काही फॅन्स त्याच्यावर नाराज झाले आहेत. शाहरुखने एका दक्षिणेच्या सुपरस्टारचा इडली-वडा म्हणून उल्लेख केला. यावरुन सोशल मीडिआवर त्याच्याविरुद्ध नाराजी व्यक्त केली जात आहे. 

Mar 6, 2024, 06:22 PM IST

ज्युनिअर एनटीआरशी नाव जोडलं; अन् तिचं करिअर संपलं, कोण आहे 'ती' दुर्दैवी अभिनेत्री

सेलिब्रिटी अफेअर्सच्या अफवा चर्चेता विषय ठरतो, परंतु सेलिब्रिटीवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे आपल्याला कळत नाही. असेच काहीसे समीरा रेड्डीसोबत फार पूर्वी घडले होते.

 

Jan 1, 2024, 11:44 AM IST

Bollywood Vs Tollywood वर ऐश्वर्या रायनं दिली प्रतिक्रिया, ‘पोन्नियिन सेलवन’ रिलीजपूर्वी म्हणाली...

अभिनेत्री ऐश्वर्या राय 'पोनियिन सेल्वन' चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. यादरम्यान ऐश्वर्याने बॉलिवूड विरुद्ध टॉलिवूड वादावर मौन सोडले. 

Sep 27, 2022, 07:11 PM IST