boat capsize

 Amravati NDRF Officer On Boat Capsize In River PT58S

महानंदा नदीत प्रवाशांनी भरलेली होडी बुडाली; पाहा धक्कादायक व्हिडिओ

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार...

Oct 4, 2019, 04:10 PM IST
junner | manikdoh | Boat Capsize | three dead PT1M12S

माणिकडोहात बोट उलटली, तीन जणांचा बुडून मृत्यू

माणिकडोहात बोट उलटली, तीन जणांचा बुडून मृत्यू

May 26, 2019, 12:20 AM IST

माणिकडोहात बोट उलटली, तीन जणांचा बुडून मृत्यू

मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं

May 25, 2019, 02:55 PM IST

कृष्णा नदीत बोट उलटून 16 जणांचा मृत्यू

बोट उलटून झालेल्या अपघातात 24 जणांना जलसमाधी मिळाली. ही घटना आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातल्या इब्राहिमपत्तनम मंडळजवळ कृष्णा नदीत घडली.

Nov 12, 2017, 10:22 PM IST

आंध्रप्रदेश | कृष्णा नदीत बोट उलटून 14 जणांचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 12, 2017, 08:10 PM IST

कोलंबियात पर्यंटकांची बोट बुडाली, ६ जणांचा मृत्यू

कोलंबियातील मेडलीन शहराजवळील ग्युटेप जलाशयात 160 पर्यटकांची बोट बुडाली. या दुर्घटनेत सहा जणांचा बुडून मृत्यू झाला तर 31 जण बेपत्ता आहेत..  बहुतांशी पर्यंटक हे कोलंबियनच असल्याचं कळतयं. 

Jun 26, 2017, 09:58 PM IST

पाटणा बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा २४वर

 गंगा नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढलाय. या दुर्घटनेतील मृतांची संख्या २४वर पोहोचलीये.

Jan 15, 2017, 11:35 AM IST