bmc officer beating case

BMC अधिकारी मारहाण प्रकरणी अनिल परब यांना मोठा दिलासा; आरोपी म्हणून नाव नाही

बीएमसी अधिकारी मारहाणप्रकरणी अनिल परबांची अटक टळली आहे. परबांचं आरोपी म्हणून नाव नाही या प्रकरणातील  चौघांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेय. 

Jun 27, 2023, 02:41 PM IST