bmc covid centre scam

बीएमसी कोविड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, मातोश्रीतून गैरव्यवहार...

Mumbai News : बीएमसी कोविड घोटाळ्यावरुन(BMC Covid Scam) राजकारण पेटलं आहे. उद्धव ठाकरेंनी इतर महापालिकेची चौकशी करा असा इशारा राज्य सरकारला दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या घरात हात टाकला आहे. 

Jul 2, 2023, 08:46 AM IST

'कोविडमध्ये माणसं मरत होती, तिकडे लोकं पैसे खात होते' मुख्यमंत्री शिंदे यांचा आरोप

मुंबईतल्या कोविड सेंटर कथित घोटाळ्याची ईडीकडून चौकशी सुरु आहे. कोविड सारखा भयंकर आजारात माणसं मरत होती, आणि तिकडे पैसे खाल्ले जात होते असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. 

Jun 24, 2023, 04:51 PM IST

PM केअर फंड म्हणजे हास्य जत्रेतील प्रभाकर मोरे केअर फंड आहे का? उद्धव ठाकरेंचा पलटवार

मुंबईतल्या कथित कोविड सेंटर घोट्याळ्याटी चौकशी सुरु असून यासंदर्भात अनेक ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. ठाकरे कुटुंबियांच्या निकटवर्तीयांवर हे धाडसत्र सुरु आहे. यावरुन आज उद्धव ठाकरे यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे.

Jun 24, 2023, 02:45 PM IST

BMC Covid Scam : ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी महापौर किशोरी पेडणेकर ईडीच्या रडावर

ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. मृत कोविड रुग्णांच्या बॉडीबॅग जास्त किंमतीत खरेदी केल्याचा ईडीचा आरोप आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, संजीव जयस्वालांनाही समन्स पाठवण्यात आलं आहे. 

Jun 23, 2023, 02:14 PM IST