blood pressure pills

नोटाबंदीनंतर झोपेच्या, बीपीच्या गोळ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात

उच्चभ्रू मुंबईकरांना झोप येईना!, नरेंद्र मोदींनी उडवली अनेकांची झोप, मोदींच्या निर्णयामुळे कित्येकांचा बीपी वाढला...ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. काळा पैसा लपवायचा कुठे? बँकेत तरी कसा द्यायचा? कमवलेला हा पैसा वाया जाणार? या पैश्यांचं आता करायंच तरी काय ? असा प्रश्न पडलेल्या अनेकांची सध्या झोप उडालीय. 

Nov 20, 2016, 04:21 PM IST