blood group

तुमचा Blood Group कोणता आहे? 'या' रक्तगटाचे लोक असतात सर्वात स्मार्ट

Blood Group : तुमचा रक्तगट कुठला आहे, यावरुन तुमचा स्वभाव समजतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. साधारणपणे A, B, AB आणि O हे 4 प्रकराचे रक्तगट असतात यातील तुमचा कुठला आहे. कारण एका रक्तगटाचे व्यक्ती अतिशय स्मार्ट असतात. 

Sep 20, 2023, 08:10 PM IST

Blood Group नुसार रोजच्या आहारात 'असा' करा बदल, लवकरच दिसेल फायदा

Diet According Blood Group:आपल्याला आपला रक्तगट माहिती असणे आवश्यक आहे. तुमच्या रक्तगटानुसार तुमचा आहार कसा असायला हवा याची आरोग्यतज्ञांनी दिलेली माहिती जाणून घेऊया. 

Jun 14, 2023, 01:36 PM IST

'या' रक्तगटाच्या व्यक्ती असतात स्वार्थी? पहा तुमचा रक्तगट काय सांगतो..

Personalitity by Bloodgroup: रक्तदान (Blood donation) हे खूप महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या आजारांशी संघर्ष करण्यांना वेळोवेळी रक्ताची (Blood)आवश्यकता भासत असते. अशावेळी आवश्यक असलेल्या रक्तगटाचे (Blood group) रक्त मिळाल्यास एखाद्याचे जीव वाचवता येतो. ज्यामध्ये A, B, AB आणि O हे रक्तगट आहेत. यापैकी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह रक्तगटांची विभागणी केली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की वेगवेगळ्या रक्तगटानुसार लोकांचा स्वभावही बदलतो. 

Jun 14, 2023, 01:09 PM IST

Blood Group Diet : ब्लड ग्रुपनुसार कसा असला पाहिजे तुमचा डाएट चार्ट? पाहा!

Blood Group Diet And Food List : योग्य डाएट निवडण्यासाठी ब्लडग्रुप तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. निरोगी राहण्यासाठी योग्य आहार घेणं फार महत्त्वाचं असतं. तुमच्या रक्तगटानुसार, कसा आहार घेतला पाहिजे हे पाहूयात. 

May 20, 2023, 06:56 PM IST

'या' Blood Group च्या व्यक्तींनी नॉन-वेज कमी खावं; पाहा रक्तगटानुसार कसा असावा आहार

 ब्लड ग्रुपप्रमाणे (Blood Group Diet) तुम्ही तुमचं डाएट म्हणजेच आहार घेईल तर याचा त्याच्या आरोग्यावर नक्कच चांगला परिणाम होईल. ब्लड ग्रुपनुसार जर व्यक्तीने आहार घेतला तर अन्न लवकर पचण्यास मदत होते.

Dec 16, 2022, 07:06 PM IST

Golden Blood Group : देवतांचा रक्तगट माहितीये? जगभरात अवघ्या 45 लोकांकडे आहे ‘हा’ गोल्डन ब्लड ग्रुप

आतापर्यंत आपण ऐकलं असेल की सहसा मानवी रक्ताची विभागणी A+, A-, B+, B-, O+, O-, AB+, AB- या गटांमध्ये (Blood Group) केलेली असते. 

Nov 16, 2022, 09:13 AM IST
duplicate blood will come all over the world PT59S

Artificial Blood| जगात येणार डुप्लिकेट रक्त, संशोधकांनी लावला शोध

Now it will be easy to get blood, duplicate blood will come all over the world

Nov 8, 2022, 01:55 PM IST

'या' ब्लड ग्रुपच्या लोकांनी कमी प्रमाणात खायला हवं चिकन, जाणून घ्या

चिकण-मटनावर ताव मारत आहात, एकदा ही बातमी वाचाच

Aug 28, 2022, 08:33 PM IST

'या' रक्तगटाचे लोक असतात सर्वात स्मार्ट, जाणून घ्या

स्वभावाने हुशार,तल्लक बुद्धी, तिक्ष्ण स्मरणशक्ती असते 'या' रक्तगटांच्या लोकांमध्ये, वाचा तुमचा ब्लड ग्रुप आहे का? 

Jul 25, 2022, 05:17 PM IST

हलगर्जीपणाचा कळस! अवघ्या 6 महिन्यांच्या बाळाला दिलं चुकीचं रक्त

6 महिन्यांच्या मुलाला चुकीचं रक्त चढवल्याचा हा संतापजनक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

Sep 11, 2021, 11:19 AM IST

या ब्लड ग्रुपच्या व्यक्तींनी कमी प्रमाणात खाल्लं पाहिजे चिकन-मटण; कारण...

ब्लड ग्रुपनुसार जर व्यक्तीने आहार घेतला तर अन्न लवकर पचण्यास मदत होते.

Jul 6, 2021, 08:15 AM IST

कोणत्या ब्लड ग्रुपला कोरोनाचा अधिक धोका?

चीनमध्ये 2173 लोकांवर हे रिसर्च करण्यात आलं आहे.

 

Mar 19, 2020, 02:00 PM IST

मुंबई | घाटकोपर रूग्णालयाने महिलेचा रक्तगट बदलला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 29, 2017, 09:38 PM IST

ब्लड ग्रुपवरुन जाणून घ्या स्वभावाचे गुपीत

तुम्हाला तुमचं ब्लड ग्रुप माहिती आहे का? जर नाही तर आजच चेक करा. कारण, ब्लड ग्रुप तुमची तब्येत आणि तुमचा स्वभाव यांची माहिती देण्यास मदत करतो.

Nov 24, 2017, 01:44 PM IST

ब्लड ग्रुपवरुन जाणून घ्या व्यक्तीचा स्वभाव

जपानी ज्य़ोतिषशास्त्रात ब्लडग्रुपनुसार लोकांच्या स्वभावाबाबतची माहिती दिली जाते. मुख्यत्वे ४ प्रकारचे ब्लडग्रुप असतात A, B, O आणि AB. यातही उपप्रकार असतात ते म्हणजे A+ आणि A-, B+ आणि B-, O+ आणि O-, AB+ आणि AB-.

Apr 19, 2017, 04:05 PM IST