सिकंदर चित्रपटाचा टीझर ठरला ब्लॉकबस्टर, निर्मात्यांनी घेतला 'हा' निर्णय
सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिकंदर' रिलीज होण्याच्या आधीच प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटाच्या पोस्टरनंतर, त्याचा टीझरही काही मिनिटांतच व्हायरल झाला आहे. सलमानच्या सिग्नेचर स्टाइल आणि रागाने भरलेला हा ॲक्शन-पॅक टीझर चाहत्यांना चकीत करणारा आहे.
Dec 31, 2024, 12:32 PM ISTबॉक्स ऑफिसवर गाजलेला 'हा' चित्रपट: 100 कोटींचं बजेट अन् पहिल्याच दिवशी 164 कोटींची कमाई!
India's Biggest Blockbuster Of All Time: आजकाल चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 100-200 कोटी रुपयांची कमाई करणे सामान्य झाले आहे. मात्र 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'या' चित्रपटाने सर्व विक्रम मोडत भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास घडवला आहे. या चित्रपटाने केवळ दक्षिणेतच नव्हे, तर संपूर्ण देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजावाजा केला.
Dec 4, 2024, 04:42 PM IST30 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार ‘करण अर्जुन’, सलमान खानने स्वतः केली घोषणा
Karan Arjun Bollywood Movie Re-Release Date: सलमान खान याने स्वतः सोशल मीडियावर याची घोषणा केली असून चित्रपटाचा टिझर सुद्धा शेअर केलाय. पुढील महिन्यात प्रेक्षकांना हा सिनेमा चित्रपट गृहांमध्ये पाहता येणार आहे.
Oct 28, 2024, 03:13 PM ISTभारतात Avengers: Endgame सुस्साट; कमाईचे आकडे पोहोचले.....
जगभरातील कलाविश्वात सध्याच्या घडीला चर्चा सुरू आहे ती म्हणजे Avengers: Endgame या चित्रपटाची
Apr 29, 2019, 05:34 PM IST