bjp

Parliament Session : संसदेचे हिवाळी आजपासून, पहिल्याच दिवशी महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाचे पडसाद उमटणार?

Parliament's winter session : संसदेचे हिवाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू होणार आहे. अधिवेशनात एकूण 17 कामकाजाचे दिवस असतील.संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या अजेंड्यात 16 नवीन विधेयकांचा समावेश आहे.

Dec 7, 2022, 07:40 AM IST

उद्धव ठाकरे ओवेसी यांच्याबरोबर ही युती करू शकतात, पण भाजप.... चंद्रशेखर बावनकुळे यांचा जबरदस्त निशाणा

मागासवर्गीय मतं कोणा एकाची जहागिरी नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटल आहे.  प्रकाश आंबेडकर म्हणजे दलित आणि मागासवर्गीय मतं आहेत का ? असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. कोणतेही मत कुणाची जहागीरदारी नाही. उद्धव ठाकरे यांनी पक्ष संपवायला सगळं काही करून टाकल आहे

Dec 5, 2022, 06:26 PM IST

Gujarat Election 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

Gujarat Election 2022 :  गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील आज मतदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपी आज मतदान करणार आहेत.  

Dec 5, 2022, 08:33 AM IST

Gulabrao Patil: "खड्ड्यात गेलं मंत्रिपद, उठले सुटले उंबरसुंभे..." गुलाबराव पाटलांकडून घरचा आहेर!

Maharastra Politics: ज्यांना छत्रपती माहिती आहेत त्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल बोलावं. कुण्या मायचा लालला बोलण्याचा अधिकार नाही, असं रोखठोक वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. 

Dec 4, 2022, 09:22 PM IST