bjp poster

भाजपच्या कार्यक्रमात अजितदादांचे पोस्टर, अनेकांच्या भुवया उंचावल्या

भाजप नेत्यांसोबत झळकला अजित पवारांचा फोटो

Dec 29, 2019, 07:15 PM IST

भाजपची मुंबईत पोस्टरबाजी, महायुतीबाबत टाळला उल्लेख

 भाजपानं स्वबळावर निवडणुका लढवायची तयारी केलीय की काय? अशी शंका येण्याचं कारण म्हणजे भाजपनं सध्या मुंबईत केलेली पोस्टरबाजी. या पोस्टरवर भाजपला मते द्या, एवढाच उल्लेख आहे. राज्यातील युती तसेच महायुतीबाबत काहीही दिसत नाही.

Sep 18, 2014, 09:56 PM IST