biker

Pune Biker With Bike Getting Flow Away In Rainfall Waterloggin PT1M46S

VIDEO | पुणे - मुसळधार पावसात मुलगा बाईकसह वाहून गेला

VIDEO | पुणे - मुसळधार पावसात मुलगा बाईकसह वाहून गेला

Jun 5, 2024, 09:55 AM IST

अपघातग्रस्त दुचाकीस्वाराला पाहून आदित्य ठाकरे यांचा ताफा थांबला अन्...; सर्वत्र होतंय कौतुक

Aaditya Thackeray: कोल्हापूर-मुंबई दौऱ्यावरून परतत असताना कराड टोल नाक्याच्या पुढे एका बाईक स्वाराचा अपघात झाला होता. अपघात झाल्याची माहिती मिळताच त्याच्या मदतीसाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे धावले. 

Jan 11, 2024, 07:32 AM IST

तो तरुण अखेर सापडला! बाईकवर दोन मुलींना घेऊन जीवघेणा स्टंट... Video व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांची कारवाई

Stuntman With Two Girls Video: मुंबईच्या रस्त्यावर दोन मुलींना घेऊन जीवघेणा स्टंट करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

Apr 3, 2023, 02:49 PM IST

Pen : ओव्हरटेकच्या वादातून एसटी चालकाला बेदम मारहाण, Video व्हायरल

 हे दोन तरूण एसटी चालकाला मारहाण करतानाचा व्हीडिओ घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी मोबाईलमध्ये चित्रित केलाय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतोय.  

Sep 17, 2022, 04:51 PM IST

'या' पोलिसाने बाइकवाल्याला थांबवलं कारण ऐकून तुम्हाला 'सुखदधक्का' बसेल

'हा' व्हीडिओपाहून तुम्हाला वाटेल पोलिसांनी तुम्हाला पुन्हापुन्हा या कारणासाठी थांबवावं...

 

 

Mar 31, 2021, 02:06 PM IST
Pune Biker Ashish Ravrane Practicing Hard For Dakar Bike Race Rally PT1M53S

पुणे | मोटोक्रॉसमधील रॅली रेसिंगसाठी आशिष सज्ज

पुणे | मोटोक्रॉसमधील रॅली रेसिंगसाठी आशिष सज्ज
Pune Biker Ashish Ravrane Practicing Hard For Dakar Bike Race Rally

Feb 2, 2019, 05:45 PM IST

बकेट लिस्टच्या शूटदरम्यान माधूरीची बाईक रायडिंग

आगामी बकेट लिस्ट या मराठी सिनेमात पुणेरी गृहिणी साकारणारी माधुरी तळजाई परिसरात सुपर बाईकवर मनसोक्त हिंडताना दिसली... निमित्त होतं या चित्रपटाच्या शूटींगचं...

Feb 6, 2018, 09:13 PM IST