bihar betiya news in hindi

घरात पार्टी सुरु असताना चिमुकलीच्या घश्यात अडकला मांसाचा तुकडा; 3 वर्षाच्या मुलीचा दुर्देवी अंत

Girl Death After Eating Meat: घरी सर्वकाही छान सुरु होतं. त्यात त्यांनी नववर्षाचं सेलिब्रेशन करुन आनंद साजरा करण्याचं ठरवलं. पण एका धक्कादायक घटनेने त्यांच्या नववर्षाची सुरुवात अत्यंत वाईट झाली.

Jul 15, 2023, 02:42 PM IST