हॉरर आणि कॉमेडीचा डबल डोस, 'भूल भुलैया' प्रमाणे अक्षय कुमार घेऊन येतोय 'भूत बंगला', 'या' दिवशी होणार रिलीज
अक्षय कुमार लवकरच हॉरर आणि कॉमेडी चित्रपट घेऊन येत आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव 'भूत बंगला' आहे. ज्याच्या रिलीज डेटची नुकतीच अक्षय कुमारने घोषणा केलीय.
Dec 10, 2024, 05:57 PM IST