bhau beej 2022

Diwali Bhaubeej 2022: भाऊबीज सण कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि विधी

बहीण भावाच्या नात्यातील गोडवा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. हिंदू धर्मात भाऊबीज (Bhaubij 2022) सणाला विशेष महत्त्व आहे.  रक्षाबंधन सणाप्रमाणेच भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीचं नातं दृढ करतं. भाऊबीज हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला साजरा केला जातो.

Oct 17, 2022, 04:22 PM IST