bharti singh

The Kapil Sharma Show चे कलाकार एका एपिसोडसाठी घेतात इतके मानधन, जाणून घ्या

कृष्णा, चंदू, भारती सिंह आणि किकू शारदा कपिल शर्मा शोमधून कमवतात इतके कोटी, आकडा एकून धक्का बसेल 

Aug 23, 2022, 09:30 PM IST

मुलाच्या जन्मानंतर भारती आणि हर्षमध्ये नेमकं काय बिनसलं? Viral Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

कॉमेडियन भारती सिंग सोशल मीडियावर चाहत्यांसह तिचे व्लॉग शेअर करत असते.

Jul 30, 2022, 02:13 PM IST

'सांगा गोला कोणासारखा दिसतो...', भारतीच्या गोंडस लेकाचा चेहरा अखेर समोर

Bharti Singh कडून चाहत्यांची इच्छा अखेर पूर्ण, लेकाचा गोंडस फोटो पोस्ट करत म्हणाली...

 

Jul 12, 2022, 09:31 AM IST

TV Actress Income: एका मालिकेसाठी 'या' स्टार अभिनेत्री घेतात इतके पैसे, आकडा एकूण थक्क व्हाल

टीव्ही मालिकेतल्या अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आपल्या अ‍ॅक्टींगच्या बळावर घराघरात पोहोचल्या आहेत. 

Jun 20, 2022, 03:08 PM IST

Bharati singh च्या मुलाचं खर नाव अखेर समोर

भारती सिंगच्या मुलाचं नाव प्रचंड खास... जाणून घ्या काय आहे कॅमेडियनच्या मुलाचं नाव

 

Jun 11, 2022, 05:45 PM IST

मला घटस्फोट हवा; मुलाच्या जन्मानंतर भारतीकडे पतीची धक्कादायक मागणी

या साऱ्यामध्येच भारतीला धक्का बसत आहे. कारण ठरतोय तो म्हणते तिचा पती, हर्ष लिंबाचिया. 

May 28, 2022, 10:46 AM IST

Bharati singh च्या मुलाचं नाव ऐकून तुम्हीही हसाल पोट धरून..

भारतीच्या मुलाचं नाव ऐकून हसायला येत असलं तरी, अर्थ मात्र भावुक करणारा...

 

May 22, 2022, 10:41 AM IST

Bharti Singh mocking beard-moustache : कॉमेडियन भारती सिंहच्या अडचणीत वाढ, 'तो' जोक पडला महागात

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह एका जोकमुळे अडचणीत सापडलीय. काही दिवसांपूर्वीच्या कार्यक्रमात भारतीने एक जोक मारला होता. या जोकमुळे शीख धर्मीयांच्या भावना दुखावल्या होत्या. त्यामुळे शीख बाधवांनी तिच्याविरोधात आंदोलन करत तिचा निषेध केला. दरम्यान आता तिच्याविरोधात SGPC म्हणजेच  (Shiromani Gurdwara Parbandhak Committee) गुन्हा दाखल करणार आहे.   

May 16, 2022, 05:51 PM IST

Bharti Singh : भारती सिंगच्या दुसऱ्या बाळाची तारीख ठरली?

भारती दुसऱ्या बाळाच्या जन्मासाठी उत्सुक, म्हणाली... 

 

May 11, 2022, 12:27 PM IST

Intermittent Fasting; आलिया भट्टपासून भारती सिंगपर्यंत, सेलिब्रिटींचा 'वेट लॉस' फंडा

अनेक बॉलिवूड कलाकार वजन कमी करण्यासाठी 'इंटरमीडिएट फास्टिंग' करतात. कोणत्या कलाकारांनी आजमावला हा फंडा पाहुयात..

May 10, 2022, 03:05 PM IST

गुडन्यूज, गुडन्यूज, गुडन्यूज.... भारती सिंगकडून चाहत्यांना पुन्हा एकदा गुडन्यूज

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया गेल्या महिन्यातच पालक झाले आहेत. 

May 3, 2022, 04:54 PM IST

भारती सिंगने आलियाला दिलं 'हे' गिफ्ट..नीतू कपूरही झाल्या आश्चर्यचकीत

आलिया-रणबीरचं शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला हजेरी न लावता आल्याने भारतीने आलियाच्या सासू म्हणजे नीतू कपूर यांच्याकडे आलियासाठी खास गिफ्ट पाठवलं आहे.

Apr 17, 2022, 04:26 PM IST

बाळाच्या जन्मानंतर अवघ्या 12 दिवशी भारतीला घ्यावा लागला कठोर निर्णय; डोळ्यांतील पाणी थांबता थांबेना

आता मुलगा 12 दिवसांचा होताच भारतीला अतिशय कठोर निर्णय घ्यावा लागला.

Apr 17, 2022, 10:27 AM IST

भारती सिंहला हवंय दुसरं बाळ? दुसऱ्यांदा आई होण्याच्या प्रश्नावर काय म्हणाली भारती..पाहा

कामावर असले तरी पूर्णवेळ बाळाचाच विचार डोक्यात असतो. असं वाटतं की आणखी एक बाळ असावं असं भारतीने म्हटलं आहे.

Apr 16, 2022, 05:05 PM IST