'...अन्यथा नाटक तिथेच अडकून राहिले असते', भार्गवी चिरमुलेने प्रयोगानंतर मागितली माफी
"नाटक म्हटल्यावर किस्से, आयत्या वेळी काहीतरी गडबड होणं हे स्वाभाविकच असते. पण ती गडबड प्रेक्षकांपर्यंत पोहोचू न देणं यातच कलाकाराच्या अभिनयाचा कस लागतो, असं मला वाटत."
Apr 5, 2024, 09:13 PM IST