bharat jodo yatra route

Bharat Jodo Yatra : आज भारत जोडो यात्रेचा समारोप; राहुल गांधींपुढे अखेरच्या टप्प्यात नागरिकांकडून खळबळजनक गौप्यस्फोट

Bharat Jodo Yatra : देशाच्या दक्षिण टोकापासून सुरु झालेला प्रवास आता समाप्तीपर्यंत पोहोचला असून, या प्रवासात राहुल गांधी यांना अनेक नवनवीन अनुभव आले. त्यातच एक खुलासाही झाला. 

 

Jan 30, 2023, 09:28 AM IST

Video : 'भारत जोडो यात्रे'दरम्यान Rahul Gandhi कोणाला देत आहेत Flying Kiss?

Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधींचे अनेक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहेत. राहुल गांधी कोणाच्या प्रेमात पडले अशी चर्चा सुरु आहे कारण आहे त्यांचा Flying Kiss करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. 

Dec 6, 2022, 03:52 PM IST

हम साथ साथ है! राहुल गांधींना आदित्य ठाकरेंची साथ; राजकारणातील लक्षवेधी घडामोड

.आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे आणखी काही नेते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. 

Nov 11, 2022, 06:49 PM IST

Rahul Gandhi : युवराजांनी स्वत:लाच मारुन घेतले चाबकाचे फटके, Video होतोय तुफान व्हायरल

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींचा एक व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होतो आहे. तो पाहून तुम्हाला धक्काच बसेल. तेलंगणात राहुल गांधींनी जे केलं ते पाहून विरोधकांनाही घाम फुटला असेल...

Nov 3, 2022, 04:02 PM IST

भारत जोडोसाठी काँग्रेस नेत्यांचा फिटनेस फंडा, अशोक चव्हाणांचा वॉक, नानांचा पुशअप्सचा सराव

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात येणार

Nov 2, 2022, 06:48 PM IST