best mutual fund

कमी जोखमीत FD पेक्षा जास्त रिटर्न? हे Mutual Fund पाडतील पैशांचा पाऊस

Best Mutual Fund: अनेकवेळा आपण गुंतवणूक करताना खूप विचार करतो. कधी कधी गुंतवणूक करताना धोका असतो. त्यामुळे गुंतवणूक करताना काळजी घेतली जाते. मात्र, कमी जोखमीत एफडीपेक्षा जास्त परतावा मिळत असेल तर? काही म्युच्युअल फंड असे आहेत ते FD पेक्षा जास्त  रिटर्न देत आहेत. त्यामुळे यातून तुमच्यावर पैशांचा पाऊस पडू शकतो.

Nov 1, 2022, 11:45 AM IST

या 5 म्युच्युअल फंडांनी दिला सर्वाधिक परतावा, यात गुंतवणूक केल्यास तुम्ही व्हाल मालामाल

Best Mutual Fund :  जर तुम्हाला म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर हे पाच पर्याय सर्वोत्तम आहेत.  

Sep 30, 2021, 12:11 PM IST