bengal violence

पश्चिम बंगालमध्ये TMC नेत्याच्या घरी मोठा बॉम्बस्फोट; दोघांचा मृत्यू

Bengal Violence :  तृणमूल काँग्रेसचे बूथ अध्यक्ष राजकुमार मन्ना यांच्या घरी स्फोट हा स्फोट झालाय. टीमसी नेत्याच्या सभेआधीच हा स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे

Dec 3, 2022, 12:18 PM IST