एक ग्लास उसाच्या रसात किती प्रमाणात साखर असते?
एक ग्लास उसाच्या रसात किती प्रमाणात साखर असते?
May 28, 2024, 12:41 PM ISTतुम्ही रसवंतीवर उभं राहून उसाचा रस पिता? 'या' वेळीत पिणं पडू शकतं महागात
उन्हाळ्यात रसवंतीवर लोकांची गर्दी पाहिला मिळते. तुम्हाला ज्या ठिकाणी उसाचा रस मिळतो तिथेच तुम्ही तो पिता. पण तुमची ही सवय चुकीची आहे. कसं ते जाणून घ्या.
Apr 28, 2024, 10:49 AM ISTDiabetic रुग्णांनी उसाचा रस प्यावा का?
Diabetic रुग्णांनी उसाचा रस प्यावा का?
Apr 10, 2024, 11:27 AM ISTरोज एक ग्लास उसाचा रस पिया, मिळतील 'हे' 10 फायदे
Benefits of sugarcane juice : उन्हाळ्या सुरु झाला की उसाचा रस आठवतो. उसाचा ताजा आणि थंडगार रस पिण्याचा आनंद काही वेगळाचं असतो. उसाचा रस हे नैसर्गिक पेय आहे.
Apr 26, 2023, 04:47 PM ISTSugarcane Juice Benefits: उन्हाळ्यात उसाच्या रसाचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या..
Sugarcane Juice Benefits: उन्हाळ्यात आपल्याला हायड्रेट (Hydrate) राहणं आवश्यक असते. तेव्हा आपल्यालाही अशावेळी योग्य त्या गोष्टींचे सेवन करणं आवश्यक असते. तेव्हा अशावेळी तुम्ही उसाचा रस पिऊ शकता. उसाच्या रसाचे अनेक गुणकारी फायदे (Sugarcane for Health) आपल्या आरोग्यासाठी आहेत.
Apr 6, 2023, 09:35 PM IST