व्हिडिओ : हा आत्तापर्यंतचा सर्वांत आकर्षक बेली डान्स?
तुम्ही अनेकदा बेली डान्स पाहिला असेल... पण, या व्हिडिओची बातच न्यारी...
Aug 31, 2016, 08:51 PM ISTडेस्क जॉब करता करता राहा हेल्दी! पाच टिप्स...
दीर्घकाळापर्यंत एकाच जागी बसून काम करणं तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. यामुळे, लठ्ठपणा, हृदय रोग, मधुमेह यांसारखे आजार ठरलेले असतात. परंतु, तुम्ही थोडी काळजी घेतली तर या आजारांपासून तुम्ही सहजच दूर राहू शकता.
Jul 22, 2016, 06:53 PM ISTशरीरातील फॅट्स वाढण्याची ही कारणे
फीट राहण्याकरिता लोक डायटिंग आणि एक्झरसाईज करता पण तरीही वजन कमी होत नाही. असे तुमच्या बाबतीतही होत आहे का? शरीरातील चरबीचे प्रमाण वाढल्याने ह्रदयाचे विकार, मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, श्वसनाचे विकार यांसारखे आजार होऊ शकतात.
Jun 5, 2016, 01:53 PM ISTया 6 गोष्टी खाऊन पोटाची चरबी करा कमी
पोटाच्या वाढलेल्या आकाराच्या समस्येमुळे अनेक जण हैराण असतात. त्यासाठी अनेक जण जिममध्ये तासंतास व्यायामही करतात
Mar 11, 2016, 09:47 PM IST