beleshwar

Indore Beleshwar Temple Accident: रामनवमीला गालबोट! मंदिरात यज्ञ सुरु असतानाच भाविक पडले विहिरीत; 8 जणांचा मृत्यू

Madhya Pradesh Temple Accident: रामनवमीनिमित्त या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिरामध्ये यज्ञ सुरु असतानाच हा अपघात घडला आणि अनेक भाविक विहिरीमध्ये पडले.

Mar 30, 2023, 01:35 PM IST