behind the scenes footage

FIFA World Cup 2022 : Lionel Messi आणि Ronaldo यांचा 'तो' फोटो एडिटेड? पाहा काय आहे सत्य!

या फोटोमध्ये मेस्सी आणि रोनाल्डो बुद्धीबळ खेळताना दिसत होते. हा फोटो पाहिल्यानंतर दोन्ही खेळाडूंचे चाहते आनंदी झाले होते. मात्र आता या चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडलंय.

Nov 21, 2022, 04:37 PM IST