before third wave

पुण्यात लहान मुलांना सर्वाधिक कोरोनाची लागण, 1 वर्षापेक्षा कमी वयाचे 249 मुलं कोरोना संक्रमित

दुसऱ्या आणि तिसर्‍या लाटेमुळे लहान मुले, तरुण आणि गर्भवती महिलांमध्ये कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचे लक्षात घेता राज्यातील बालरोग तज्ञांची टास्क फोर्स लवकरच काम सुरू करेल.

May 10, 2021, 04:35 PM IST