beed

Makoka On Athavale Gang In Beed Maharashtra PT1M12S

बीड घटनेला मराठा-ओबीसी रंग दिला जातोय? छगन भुजबळ यांचं मोठं विधान

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी 'टू द पॉईंट' क्रार्यक्रमात बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मोठं विधान केलं आहे. 

Jan 25, 2025, 10:54 PM IST
New CCTV of Beed accused in front, new footage in front while buying material PT2M49S

Walmik Karad : 'वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात...' कराड आणि पोलीस निरीक्षकाची ऑडिओ क्लिप व्हायरल, मकोका आरोपीची FB पोस्ट

Walmik Karad :  बीडमधील मकोकावर असलेल्या आरोपीची एक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये आरोपीने कराड आणि पोलिसांची ऑडिओ क्लिप पोस्ट करून वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप केलाय. 

Jan 23, 2025, 04:02 PM IST

Walmik Karad: काळ्या काचा, आलिशान गाड्या; वाल्मिक कराड, मोराळे अन् अजित पवार यांचं कार कनेक्शन काय?

Walmik Karad : पुन्हा त्या आलिशान कारची चर्चा होतेय. संतोष देशमुख हत्येनंतर वाल्मिक कराडने कसा पळ काढला याबद्दलचा एक सीसीटीव्ही समोर आलाय. 

Jan 23, 2025, 02:14 PM IST

संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळे 43 दिवसांपासून गेला कुठं?

Krishna Andhale: संतोष देशमुखांच्या हत्येतला आरोपी कृष्णा आंधळे गेला कुठं असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. 

Jan 22, 2025, 09:50 PM IST