bank rd

Investment Scheme:तुमची पत्नी हाऊसवाईफ आहे? मग तिला 'अशा' प्रकारे बनवा लखपती

Investment Options:तुम्ही तुमच्या गृहिणीसाठी PPF म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत पैसे गुंतवू शकता. या योजनेत तुम्ही किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. या गुंतणवणूकीवर तुम्हाला 7.1 टक्के दराने व्याज मिळेल. तुम्हाला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत 15 वर्षे सतत गुंतवणूक करावी लागेल. यानंतर तुम्हाला संपूर्ण पैसे व्याजासह मिळतील.

Sep 18, 2023, 11:49 AM IST

बँक RDबाबत आनंदाची बातमी, या बँकाकडून व्याज दरात वाढ

HDFC Bank RD Interest Rates: खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेनंतर आता एचडीएफसी बँकेने आपल्या करोडो ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. 

May 25, 2022, 02:59 PM IST