Whatsapp Banking : आता बँकेत न जाता व्हॉट्सअॅपवरुन करता येणार अनेक कामे, या मोठ्या सरकारी बँकेची नवी सुविधा
Whatsapp Banking : क्षेत्र कोणतेही असो, आजकाल तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येकासाठी आवश्यक झाला आहे. आता बँकेत न जाता व्हॉट्सअॅपवरुन अनेक कामे करता येणार आहेत.
Jul 19, 2022, 07:41 AM ISTई फायलिंग : बँक खाते आधारित प्रमाणीकरण सुविधा
आयकर विभागाने (इन्कम टॅक्स) करदात्यांसाठी आता ई-आयटीआर दाखल करण्यासाठी बँक खाते आधारित प्रमाणीकरण सुविधा सुरु केली आहे. ही सुविधा शुक्रवारपासून सुरु झालेय.
May 7, 2016, 01:12 PM IST