Bangladesh Crisis: बांगलादेशमधील अराजकतेचा महाराष्ट्राला मोठा फटका! करोडोंचं नुकसान, कसं ते समजून घ्या
Bangladesh Crisis: बांगलादेशातील अराजकाचा परिणाम नाशिकच्या कांदा निर्यातीवर झाला आहे. गेल्या 48 तासांपासून कांद्याचे ट्रक सीमेवर अडकून पडले आहेत. मंगळवारी मध्यरात्री कांदा बांगलादेशात जाणं अपेक्षित होतं.
Aug 7, 2024, 12:12 PM IST
बांगलादेशात 20 नेत्यांचे मृतदेह सापडले, 27 हिंदू मंदिरांवर हल्ले; जाणून घ्या हिंसाचाराच्या 10 महत्त्वाच्या अपडेट
Bangladesh Violence: बांगलादेशच्या सतखिरामध्ये झालेल्या हिंसाचारात 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. कुमिलामध्ये 11 लोक मारले गेले असून बांगलादेशचे माजी काऊन्सिलर मोहम्मद शाह आलम यांचं तीनमजली घर दंगलखोरांनी पेटवलं. यामध्ये 6 जण ठार झाले.
Aug 7, 2024, 11:33 AM IST
जावेद मियादादना पचली नाही कार्तिकची 'विक्रमी' कामगिरी
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.
Mar 21, 2018, 05:38 PM ISTधक्कादायक, नाशिकमध्ये मुलींची तस्करी
नाशिकची क्राईम कॅपिटल व्हायला लागल्याची उदाहरण वारंवार समोर येतच होती.
Dec 14, 2017, 09:23 PM IST