ball uneven bounce

Ind v SL T20I: डोळा थोडक्यात वाचला, गाल फुटला पण तो खेळत राहिला अन् शेवटच्या बॉलवर चमत्कार घडवला

IND Vs SL T20: भारताने श्रीलंकेच्या दौऱ्यातील तीन टी-20 सामन्यांपैकी पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकला आहे. मात्र या सामन्यातील 16 व्या ओव्हरमध्ये एक विचित्र प्रकार घडला.

Jul 28, 2024, 08:33 AM IST