bai ga movie

रिमझिमत्या प्रेमाने, दुनियेला मोहिनी घालणारं ‘बाई गं’ चित्रपटाचं 'चांद थांबला‘ हे गाणं ऐकलंत का?

Bai Ga Movie New Song Chand Thambla : 'बाई गं' चित्रपटातील नवीन गाणं 'चांद थांबला‘... प्रदर्शित रिमझिमत्या प्रेमाने, दुनियेला मोहिनी घालणारं नवं गाणं

Jun 20, 2024, 12:36 PM IST

'बाईचं मन कुणा कळलं नाही गं...' स्वप्नील जोशीच्या आगामी चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित

मराठी मनोरंजन विश्वातील एक रोमँटिक हिरो अशी ओळख असलेला अभिनेता स्वप्नील जोशी लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. 'बाई गं' असे स्वप्निल जोशीच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात स्वप्नीलसोबत एक, दोन नव्हे तर तब्बल 6 अभिनेत्री झळकणार आहेत. आता या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. 

Jun 12, 2024, 04:54 PM IST

सहा अभिनेत्रींसोबत स्वप्निल जोशी येतोय 'बाई गं' चित्रपटातून; या दिवशी होणार रिलीज

 या सिनेमात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त गिरीश कुलकर्णी आणि देविका दफ्तरदार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

Jun 3, 2024, 06:22 PM IST