badlapur rain

बदलापूरचं महापूर', वांगणीत ट्रॅकवर २ फूट पाणी

बदलापूर ते कर्जत-खोपोली दरम्यान वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे (update 8.30 am) तर वांगणी स्थानकात रेल्वे ट्रॅकवर पावसाच्या पुराचं पाणी आल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली आहे. 

Jul 27, 2019, 09:01 AM IST