लहान बाळाला साखर आणि मीठ किती वर्षापर्यंत देऊ नये?
Baby Care Tips : मीठ आणि साखरेशिवाय जेवणाला चव येत नाही. जन्माला आलं बाळ हे वर्षभर तरी आईच्या दुधावर अवलंबून असतं. त्यानंतर त्याला अन्न पदार्थ देण्यात येतात. पण तुम्हाला माहितीये का लहान बाळाला किती वर्षांपर्यंत मीठ आणि सारख देऊ नये? शिवाय सारख आणि मीठ दिल्यास त्यांचा आरोग्यावर काय परिणाम होतो.
Jan 5, 2025, 03:02 PM IST
बाळ किती महिन्याचं झाल्यावर त्याला दही आणि ताक द्यावं ?
Baby Care Tips: बाळ किती महिन्याचं झाल्यावर त्याला दही आणि ताक द्यावं ? चार ते पाच महिने पूर्ण झाल्यावर बाळाला दूधाव्यतिरिक्त फळं आणि भाज्यांचं रस दिला जातो. नवजात बालकाची पचनशक्ती नाजूक असते. म्हणूनच सुरुवातीचे काही महिने बाळाच्या आरोग्यासाठी आईचं दूध सर्वश्रेष्ठ मानलं जातं.
May 15, 2024, 01:05 PM ISTबाळाला एक वर्षांपर्यंत साखर आणि मीठ का देऊ नये?
Baby Care Tips : तान्हुल बाळ हे सुरुवातीला आईच्या दुधावर असतं. पण हळूहळू जसं ते मोठं होतं त्याला काय खायला द्यायचं काय नाही हे खूप महत्त्वाचं असतं. कारण त्या काळ बाळाचे सगळे अवयव तयार होतं असतात.
Jul 24, 2023, 07:43 AM IST
महिलांच्या बाळांसाठी 'प्रभू' पावले, रेल्वे स्टेशनवर बेबी फूड
रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांकरिता एक खूषखबर. भारतीय रेल्वे आता बेबी फूड (बाळांचे खाणे) स्टेशनवर उपलब्ध करुन देणार आहे. तशी घोषणा आज करण्यात आलेय. 'जननी सेवा' असे या योजनेचे नाव असणार आहे. यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी पुढाकार घेतला.
Jun 8, 2016, 07:44 PM IST