लहान बाळाला साखर आणि मीठ किती वर्षापर्यंत देऊ नये?
Baby Care Tips : मीठ आणि साखरेशिवाय जेवणाला चव येत नाही. जन्माला आलं बाळ हे वर्षभर तरी आईच्या दुधावर अवलंबून असतं. त्यानंतर त्याला अन्न पदार्थ देण्यात येतात. पण तुम्हाला माहितीये का लहान बाळाला किती वर्षांपर्यंत मीठ आणि सारख देऊ नये? शिवाय सारख आणि मीठ दिल्यास त्यांचा आरोग्यावर काय परिणाम होतो.
Jan 5, 2025, 03:02 PM IST
बाळाला दिवसातून किती वेळा तेल मालिश करणं योग्य?
तान्हं बाळ मोठं होईपर्यंत आई त्याची सर्वतोपरि काळजी घेत असते. अशा या तान्ह्या बाळासाठी तेल मालिश अतिशय फायद्याची...
Aug 3, 2024, 03:21 PM IST
नवजात बालकाची नाळ जपून का ठेवावी? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…
New Born Baby Health Tips : बाळाचा जन्म म्हणजे एखाद्या सणवारापेक्षा काही कमी नाही. बाळ जन्माला येण्यापूर्वीचं आनंदसोहळाचा सुरु होतो. पण तुम्हाला माहित आहे का, जेव्हा बाळ गर्भाशयात असते तेव्हा 9 महिने त्याच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या नाळचं महत्त्व काय आहे?
Feb 16, 2024, 01:22 PM ISTतुम्ही नवजात बाळाचा पापा घेताय? वेळीच थांबलात नाही तर पडेल महागात
New Born Baby Helath : बाळ दिसायला जेवढं गोंडस असतं तेवढं नाजूक देखील असतात. बाळाला हातामध्ये घेऊन त्यांना घट्ट मिठ्ठी मारावी, त्यांच्या गालाचा पापा घ्यावा असं प्रत्येकाला वाटत असतं. पण आपलं हेच प्रेम लहान बाळचं आरोग्य धोक्यात आणू शकतं.
Feb 14, 2024, 05:11 PM ISTलहान मुलं सारखं तोंडात बोट का घालतात? चांगलं की वाईट लक्षण?
लहान मुले अनेकदा झोपेत असतानाही तोंडात बोटे घालू लागतात. जर तुमचे मूलंही दूध प्यायल्यानंतर तोंडात बोट घालून चोखत असेल तर त्याला झोप आलेली असू शकते.
Jan 6, 2024, 12:42 PM ISTबाळाला एक वर्षांपर्यंत साखर आणि मीठ का देऊ नये?
Baby Care Tips : तान्हुल बाळ हे सुरुवातीला आईच्या दुधावर असतं. पण हळूहळू जसं ते मोठं होतं त्याला काय खायला द्यायचं काय नाही हे खूप महत्त्वाचं असतं. कारण त्या काळ बाळाचे सगळे अवयव तयार होतं असतात.
Jul 24, 2023, 07:43 AM IST
New born baby care : नवजात शिशुच्या टाळूची, केसांची काळजी कशी घ्यावी; जाणून घ्या सविस्तर
New born baby haircare tips : लहान मुलांच्या टाळूवरचे त्वचा फार नाजूक असते. टाळूची विशेष काळजी घेतली गेली नाही तर मेंदूवर त्याचा परिणाम होण्याची खूप शक्यता असते. नवजात बाळांना सांभाळताना काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. कारण याचा संपूर्ण परिणाम शिशुच्या सर्वांगीण विकासावर होतो.
Mar 2, 2023, 02:12 PM ISTहिवाळ्यात 'या' 5 टिप्स वापरा आणि तुमच्या मुलांना आजारापासून लांब ठेवा
या ऋतूमध्ये मुलांची त्वचा खूप कोरडी होते, त्यामुळे त्वचेवर ऍलर्जी आणि पुरळ उठतात.
Dec 5, 2021, 01:32 PM IST