babitaji

‘दया बेन’ तारक मेहता… च्या कलाकारांसोबत दिसली; फोटो सेशन व्हायरल

दिशा वाकाणी शोमध्ये परतणार की नाही याबाबत कोणतीही माहिती नाही. सोशल मीडियावर अभिनेत्रीची अधूनमधून झलक पाहिल्यानंतर चाहते आनंदी होतात.

चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिशा वाकाणीचे लेटेस्ट फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच्या चाहत्यांसाठी ही ट्रीटपेक्षा कमी नाही.

Dec 18, 2023, 12:17 PM IST

बबिताने सोडला 'तारक मेहता' शो, लवकरच घेणार बिग बॉसच्या घरात एंट्री?

 मुनमुन दत्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे खूप चर्चेत असते. 

Jan 3, 2022, 08:22 PM IST

टप्पूसोबतच्या अफेअरच्या बातम्यांदरम्यान 'जेठालाल'चा व्हिडिओ व्हायरल

गेल्या 13 वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Dec 1, 2021, 08:01 PM IST

TMKOC | हे माँ माताजी! चक्क टप्पूच बबिताला डेट करतोय?

राज आणि मुनमुन या दोघांमध्ये 9 वर्षांचं अंतर आहे. मुनमुन राजपेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे. 

Sep 9, 2021, 06:56 PM IST