बाहुबली २ प्रोमो : डोळे दिपवून टाकणारा अदभूत प्रोमो
Mar 16, 2017, 09:44 AM IST३०० स्क्रिनवर एकेवेळेस रिलीज होणार बाहुबली २चा ट्रेलर
अनेक दिवसापासून प्रतिक्षा असलेला बाहुबली २ चा ट्रेलर उद्या लॉन्च होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सुमारे २ मिनीट २० सेकंदाचा ट्रेलर आहे.
Mar 15, 2017, 10:51 PM IST'बाहुबली2' सिनेमाचा सीन झाला लीक, एकाला अटक
2017मध्ये रिलीज होणारा बहुचर्चित 'बाहुबली : द कन्क्लुजन' या सिनेमाचा एक सीन लीक झालाय. तब्बल 9 मिनिटांचा हा सीन लीक झालाय.
Nov 23, 2016, 08:43 AM IST'बाहुबली २'चे सिक्रेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल!
'बाहुबली'ला मिळालेल्या प्रचंड यशानंतर 'बाहुबली २' लवकरच प्रेक्षकांसाच्या भेटीसाठी येतोय. 'बाहुबली : द कन्क्लुजन' असं या सिनेमाचं नामकरण करण्यात आलंय.
Sep 23, 2016, 12:48 PM IST