ayan malik

Armaan Malik च्या दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीच्या मुलासोबत केलं असं काही की, Video Virel झाल्यानंतर नेटकरी म्हणाले...

Armaan Malik Wife Video : काही दिवसांपूर्वी यूट्यूबर अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीला जुळी मुलं झाली. त्यांचा घरी एक बेबी बॉय आणि बेबी गर्लचं आगमन झालं आहे. अरमानने त्याच्या यूट्यूब चॅनलवर नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यानंतर इंटरनेटवर चर्चेला उधाण आलं आहे. 

Apr 29, 2023, 02:21 PM IST