avoid shaking hands

Kohli vs Ganguly : विराटने दिली गांगुलीला खुन्नस, बघणं सोडा हॅडशेकही केला नाही; पाहा Video

Virat Kohli Ignores Sourav Ganguly: विराट कोहली आणि बीसीसीआयचे (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील जुनं भांडण (kohli Ganguly controversy) पुन्हा एकदा उघड झालं आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आरसीबीच्या विजयानंतर गांगुलीने जे काही केलं, त्याचा व्हिडिओ (Viral Video) व्हायरल होऊ लागलाय.

Apr 15, 2023, 10:36 PM IST