Mumbai Air Pollution | वाढच्या वायू प्रदूषणामुशळं प्रशासनाच्या वतीनं मार्गदर्शक सूचना जारी
Mumbai People Reaction On Govt Guidelines To Avoid Morning walk
Nov 8, 2023, 11:00 AM ISTमुंबईत मॉर्निंग वॉकनं बिघडू शकतं आरोग्य! सरकारकडून खबरदारीचा इशारा
तुम्ही तुमच्या आरोग्याच्या हितासाठी मॉर्निंग किंवा इव्हिनिंग वॉकला जाता का? पण आता तुम्हाला हा वॉक बंद करावा लागू शकतो. राज्य सरकारकडून यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Nov 6, 2023, 12:59 PM IST