avishka fernando

Rohit Sharma: सामन्यानंतर अर्शदीप सिंगवर संतापला रोहित शर्मा? हात मिळवताना हिटमॅनने केलं असं की...!

Rohit Sharma: पहिल्या वनडे सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्रीलंकेच्या टीमने 50 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावून 230 रन्स केले. स्पिनरला अनुकूल पिचवर टिकून राहणं फलंदाजांसाठी सोपं नव्हतं.

Aug 3, 2024, 06:23 PM IST

Asia Cup 2023 वर कोरोनाचं सावट, दोन खेळाडूंचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Asia Cup 2023: एशिया कप 2023 स्पर्धेला आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. येत्या 30 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे, पण त्याआधीच एक चिंता वाढवणारी बतामी समोर आली आहे. स्पर्धेत खेळणाऱ्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. 

Aug 25, 2023, 05:40 PM IST

IND vs SL : टीम इंडियाची भेदक गोलंदाजी, श्रीलंकेचा संघ ALL OUT

India vs SL 2nd ODI :  श्रीलंकेचा संघ 40 ओव्हर आधीच 215 धावा करून ऑल आऊट झाला आहे.त्यामुळे आता टीम इंडियासमोर 216 धावांचे आव्हान असणार आहे.आता हे आव्हान पुर्ण करून टीम इंडिया मालिकेत दुसरा विजय मिळवते की श्रीलंका टीम इंडियाला रोखून बरोबरी साधते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.   

 

Jan 12, 2023, 04:45 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x