australian

शेन वॉर्नची 'ती' वाईट सवय; मॅचआधी आटोपायचा हे काम

शेन वॉर्न त्याच्या 15 वर्षांच्या काळात अनेक विवादांचाही भाग राहिला होता.

Mar 5, 2022, 09:48 AM IST

Shane Warne Death | ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्पिनर शेन वॉर्नचं निधन

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू लेग स्पिनर शेन वॉर्नचं (Shane Warne) वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं आहे.

Mar 4, 2022, 07:47 PM IST

Oscar : प्रियंकाच्या योग्यतेवर पत्रकाराचा प्रश्न, दिलं सडेतोड उत्तर

प्रियंकाच्या करिअरवर प्रश्नचिन्ह

Mar 18, 2021, 11:45 AM IST

...म्हणून डेव्हिड वॉर्नरला पवार दाम्पत्याचं याड लागलं

बॉलिवूड चित्रपट गीतं म्हणू नका किंवा मग एखादा डायलॉग... 

Jun 9, 2020, 02:51 PM IST

'या' देशाच्या पंतप्रधानांना मोदींसोबत खायचाय समोसा

रविवारी स्कॉट यांनी समोसासंदर्भात एक ट्विट केलंय

May 31, 2020, 05:29 PM IST

माझी होशील का...? ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची भारतीय तरुणीला लग्नाची मागणी

जवळपास गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ.... 

Feb 27, 2020, 11:03 AM IST

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान ऋषभला म्हणाले 'अच्छा, तूच तो जो स्लेजिंग करतो'

ऋषभला पाहताच त्यांना मैदानावरचे काही क्षण आठवले आणि...

Jan 3, 2019, 09:17 AM IST

102 वर्षांच्या आजीचा कारनामा.. सोशल मीडियावर जोरदार चर्चा

14 हजार फूट उंचीवरून मारली उडी 

Dec 14, 2018, 02:20 PM IST

गौतम गंभीर 'दहशतवादी', ऑस्ट्रेलियाचा पत्रकार बरळला

आयपीएलमधल्या खराब कामगिरीमुळे दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरनं त्याच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. 

Apr 29, 2018, 11:39 PM IST

मुंबई | स्टिव्ह स्मिथने पत्रकार परिषदेत अश्रू अनावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 29, 2018, 03:56 PM IST

स्मिथवर भडकले ऑस्ट्रेलियन्स, पंतप्रधानांपेक्षा कॅप्टनला जास्त सन्मान

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर चौफेर टीका होत आहे.

Mar 27, 2018, 08:01 PM IST

बॉल टॅम्परिंग : या व्यक्तीने कॅमरामनला म्हटले मॅचमध्ये काही तरी गडबड आहे... जाणून घ्या कसा आला संशय

  ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर लावण्यात आलेले बॉल टॅम्परिंगच्या आरोपाबाबत दक्षिण आफ्रिकेचा जलद गती गोलंदाज फेनी डिव्हिलिअर्स यांनी एक खुलासा केला आहे. त्यांनी एका रेडिओ शोमध्ये हा खुलासा केला आहे. ते म्हणाले, माझ्याच सांगण्यावरून कॅमरामन जोटानी ऑस्करने बेनक्रॉफ्टला बॉल टॅम्परिंग करतांना रंगेहाथ पकडले. दक्षिण आफ्रिकेसोबत खेळण्यात येणाऱ्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया संघावर बॉल टॅम्परिंगचा आरोप लावण्यात आला. यानंतर स्टीव स्थिम याने कर्णधारपदावरून राजीनामा दिला. आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया या प्रकरणाची चौकशी करत आहे. 

Mar 27, 2018, 07:17 PM IST

...आणि अनुष्का बनली विराटची 'पत्नी'!

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या अभिनयापेक्षा क्रिकेटर विराट कोहलीसोबत असलेल्या नातेसंबंधांमुळे जास्त चर्चेत आहे. अनेक इव्हेंटसमध्ये आणि ठिकाणी हे जोडपं हातात हात घालून फिरताना दिसतं... याचमुळे की काय ऑस्ट्रेलियाच्या एक टीव्ही प्रेझेंटरही थोडी 'कन्फ्युझ' झाली.

Dec 30, 2014, 05:56 PM IST

बाऊंसर बॉल लागल्याने ऑस्ट्रेलियाचा ह्युजेस गंभीर

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमला मोठा हादरा बसला आहे. धडकाकेबाज फलंदाज फिल ह्युजेस यांच्या डोक्यावर बॉल आदळल्यानं तो मैदानावरच कोसळला. हेल्मेट असताना सुद्धा तो जायबंदी झालाय. त्याची स्थिती गंभीर झाली आहे. 

Nov 25, 2014, 02:54 PM IST

चोरीला गेलेल्या 'त्या' दोन मूर्ती ऑस्ट्रेेलियाकडून भारताला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे पहिले विदेशी पाहुणे या नात्यानं आलेले ऑस्ट्रेलियन पंतप्रधान टोनी अॅबॉट येताना एक अनमोल नजराणा घेऊन आलेत.

Sep 5, 2014, 11:31 PM IST