australia vs bangladesh 0

टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पॅट कमिन्सचं वादळ, यंदाच्या हंगामातील पहिल्या हॅटट्रीकची नोंद...Video

Pat Cummins Hat-Trick : टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर-8 फेरीत ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा दणदणीत पराभव केला. या सामन्यात वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सनं यंदाच्या हंगामातील पहिल्या हॅटट्रीकची नोंद केली आहे.

Jun 21, 2024, 03:49 PM IST

अडीच तासाच्या फलंदाजीत पीटर हँडस्काँबचं घटलं साडेचार किलो वजन

वजन घटवण्यासाठी डाएट आणि व्यायाम करूनही अनेकांचे वजन आटोक्यात राहत नाही. पण सध्या सुमारे अडीच तास क्रिकेटच्या खेळपट्टीवर फलंदाजी करताना  पीटर हँटस्काँब या ऑस्ट्रेलियन खेळाडूचे मात्र तब्बल साडेचार किलो वजन कमी केले आहे. 

Sep 7, 2017, 09:01 AM IST

VIDEO: सुपरमॅन बनत या विकेटकीपरने पकडली कॅच

क्रिकेटमध्ये बॉलिंग आणि बॅटिंगला जेवढं महत्व आहे तेवढचं महत्व फिल्डिंगलाही आहे. मॅचमध्ये एखाद्याने कॅच ड्रॉप केली तर त्यामुळे पराभवही स्विकारावा लागतो.

Sep 6, 2017, 03:58 PM IST