एटीएम कार्ड नसतांनाही पैसे काढता येणार
तुमच्याकडे एटीएम नसलं, तरी एटीएममधून पैसे काढणे आता शक्य होणार आहे. बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना ही सुविधा दिली आहे.
Mar 25, 2014, 11:37 PM ISTएटीएम कार्ड नव्हे ही तर लग्नपत्रिका!
गुलाबी थंडी... म्हणजे लग्नसमारंभांचा काळ... लग्न म्हटलं की लग्नपत्रिका ही आलीच. मात्र आता काळानुसार या लग्नपत्रिकांचा लुक बदलू लागलाय. तसाच काहीसा प्रकार आपल्याला या फोटोतील पत्रिका पाहून वाटेल. एटीएम कार्ड असाच प्रश्न या पत्रिकेकडे पाहिले की निर्माण होतो.
Dec 22, 2013, 01:05 PM IST